A BETTER BUILDING

प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित
लेखक: 
R. S. BERI
संक्षिप्त माहिती: 

This Book lays down broad guiding principles for anyone right from an individual or a group, to Institutions, Co-operative societies, Corporate, Government or Semi-Government bodies wanting to have their own building of any type - may it be a bungalow, an office, an institution, a place of entertainment or a factory, big or small, or who wants to buy or own a flat. Anyone can have a good looking functional building, well constructed and economical too. The book will guide you at every step in the building process right from concept to completion and after, in design, construction and maintenance.

Full of words of wisdom born out of rich professional experience, “A Better Building” is a must read for aspiring students to broadly understand scope of architecture and its practice. It is also for a layman to enable him to appreciate and enjoy architecture anywhere.

This book will help you to select site for your building, choose an architect and other professionals. You can have intelligent communication with them about your requirements and right specifications, to choose a good contractor and play a meaningful role during construction. In short, you understand the complete building process.

It will help you to read drawings and understand in simple non-technical
words, fundamentals of architecture, structural design, interior and landscape design and other allied technologies. Filled with easy to understand illustrations, simple meanings of technical words and practical hints. This is a book you have been waiting for.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Recommandation of Book from
DECCAN INSTITUTE OF TECHNOLOGY - KOLHAPUR

This is to certify that "A Better Building" book written by R. S. Beri is one of the pescribed text books to our students studying for the Diploma Course of Interior Design, recognized by Maharashtra State Board of Technical Education, Mumbai run by our trust.

This book is also pescribed by us to our students studying for the Government approved certificate course for 'Building Supervisors'.

S. R. Patil
Head of the Department

पृष्ठसंख्या: 
216
प्रकाशन वर्ष: 
2009
किंमत: 
रु.400
ISBN No.: 
81-88209-01-5

FORM FOLLOWS FEELINGS

प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित
लेखक: 
PRAMOD BERI
संक्षिप्त माहिती: 

SIZE : 8.5" X 11"
ALL PAGES IN MULTI COLOUR ON IMPORTED ART PAPER AND WITH GALLY BINDING.

CONTENTS -
* 350 pages of packed design data and philosophy behind projects.

* 75 diverse projects explained in depth with analytical diagrams.

* Categories covered :
- Educational
- Health Care
- Industrial
- Institutional
- Religious and Memorials
- Recreational
- Residential - Hostel
- Residential - Housing
- Urban Planning

* 25 full page colour photographs and 350 other colour photographs.

* Floor plans, sections, elevations and various details for each of the projects.

पृष्ठसंख्या: 
358
प्रकाशन वर्ष: 
2009
किंमत: 
रु.1000
परदेशी किंमत: 
$20
ISBN No.: 
978-81-88209-26-2

PRACTICAL BUILDING CONSTRUCTION

प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित
लेखक: 
M. T. Bhopatkar & D. S. Shirole
संक्षिप्त माहिती: 

Apart from the available text books in the market on building construction this book is different in the following aspects :

Prestressing of RCC components which is common feature in the present IT buildings construction and also popularly used where speedy construction is required.
Earthquake prone and earthquake resistant housing - precautions to be taken in construction of earthquake resistant houses.

Build-Operate-Transfer (BOT) contracts, Anti Termite Treatment and Fire Protection etc. aspects have been covered.

Presentation of the subject in Lucid Language.

Inclusion of appropriate Sketches, Figures, Drawings, Charts etc.

Practical hints on important activities.

Coverage of latest building materials and advance construction technology.
Best quality printing on good quality paper, attractive cover and quality hard binding.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Recommandation of Book from
DECCAN INSTITUTE OF TECHNOLOGY - KOLHAPUR

This is to certify that "Practical Building Construction" book written by M. T. Bhopatkar and D. S. Shirole is one of the pescribed text books to our students studying for our Government approved certificate course for 'Building Supervisors'run by oour trust.

This book is also prescribed by us to students for our Diploma course of Interior Design, recognized by Maharashtra State Board of Technical Education, Mumbai.

S. R. Patil
Head of the Department

पृष्ठसंख्या: 
320
प्रकाशन वर्ष: 
2009
किंमत: 
रु.400
ISBN No.: 
978-81-88209-25-5

थकबाकी वसुली

प्रकाशन अवस्था: 
मुद्रणबाह्य (Out of Print)
लेखक: 
ग. श. जोशी
पृष्ठसंख्या: 
184
प्रकाशन वर्ष: 
2007
किंमत: 
रु.250

Synoptic note on Management Recovery of Co-Op. Banks

प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित
लेखक: 
G. S. JOshi
पृष्ठसंख्या: 
52
प्रकाशन वर्ष: 
2009
किंमत: 
रु.60

फ्लट घेताय?

प्रकाशन अवस्था: 
मुद्रणबाह्य (Out of Print)
लेखक: 
म. स. भोपटकर

सहकारी संस्था व बँकांची थकबाकी वसुली

प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित
लेखक: 
श्री. ग. शं. जोशी
संक्षिप्त माहिती: 

सहकारी संस्था, पतपेढ्या आणि बँका यांच्याकडील थकबाकी आणि त्यांची वसुली ही एक अत्यंत गंभीर आणि महत्वपूर्ण समस्या झाली आहे. बँकेचे आरोग्य हे दीर्घायु होण्यासाठी थकबाकी कमीत कमी असणे आवश्यक आहे, म्हणून थकबाकी कमी करणेसाठी त्याच्या वसूलीचे सर्वतोपरी प्रयत्न करण्याची जरुरी अधोरेखीत झालेली आहे. या गोष्टींचा प्रभाव या सातव्या आवृत्तीच्या कव्हरवर प्रतीत होणे सहाजिकच आहे.

उपलब्ध मनुष्यबळ, साधनसंपत्ती कायदे, नियम व धनको संस्थेचे पाठबळ यावर वसूली अवलंबून आहे. प्रशिक्षण वर्गातील विविध अनुभव लक्षात घेऊन वसुली व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन याच हेतूने हा लेखन प्रपंच.

सातव्या आवृत्तीत खालील नवीन माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.
- नियम 107 मधील पोटनियम (19), (20) व (21).
- तारीख 18 मे 2007 च्या अधिसूचनेद्वारा कलम 101 प्रमाणे काम कसे करावे यासाठीचे विशेष मार्गदर्शक नियम
क्रमांक 86 अ, 86 ब, 86 क, 86 ड, 86 इ व 86 फ जारी झाले आहेत. ते या आवृत्तीत उद्धृत केले आहेत.
- नागरी सहकारी बँका व सहकारी पतपेढ्यांचे कर्मचारी, अधिकारी व संचालकांना निरनिराळ्या कामाच्या निमित्ताने
सात- बाराचा उतारा अभ्यासण्याची वेळ येते. ही महत्त्वाची, अभ्यासपूर्ण तसेच कौशल्याची बाब आहे. यादृष्टीने
’7/12 उतारा - एक परिचय’ अशी एक तपशीलवार टीप या आवृत्तीत दाखल करण्यात आली आहे.
- मयत कर्जदाराचे वारस ठरविण्याबाबत एक मार्गदर्शक टीप प्रकरण सात मध्ये दाखल केली आहे.

पृष्ठसंख्या: 
200
प्रकाशन वर्ष: 
2010
किंमत: 
रु.300
ISBN No.: 
978-81-88209-28-6

सहकारी संस्था व बँकांच्या सभासदाचे वारस व नॉमिनीची नोंदणी

प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित
लेखक: 
ग. शं. जोशी
संक्षिप्त माहिती: 

ही पुस्तिका विशेषतः सहकारी संस्थांच्या, पदाधिकारी, अधिकारी व सेवक यांचेसाठी तयार केली आहे. पदाधिकारी, अधिकारी व सेवकांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 30 व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे कलम 25 प्रमाणे वारस ठरविण्याची कृती करताना ढोबळमानाने तरी माहिती असावी हा हेतू आहे.
मयत सभासद कर्जदार अथवा मयत सभासद वा जामीनदार यापैकी कोणच्याही मृत्यूमुळे त्यांनी सहकारी संस्थेशी केलेला कोणताही करारमदार समाप्त होतो. अशावेळी त्याचे वारसदाराविरुध्द कारवाई करावी लागते. अशी कृती करण्याऐवजी संस्था मौन धरतात. मयताचे वारस ठरविण्याचे अधिकार सहकारी संस्थेच्या व्यवस्थापक समिती किंवा संचालक मंडळास आहेत. हे काम करण्यासाठी त्यांना उद्युक्त करण्यासाठी काही आवश्यक माहिती पुरविण्याचे काम हे पुस्तक करते.
विशेष करून स्थावराचे संदर्भात सर्व अधिकार महसूल खात्याकडे आहेत. म्हणून जरी सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीने वारस ठरविले तरी त्यांची नोंद महसूल अधिका­यांच्या दप्तरांत होणे अगत्याचे. साहजिकच व्यवस्थापन समितीने महसूलखात्याचे सहकार्य जरूर घ्यावे अन्यथा हे काम पूर्ण होणे कठीण आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या येणे थकबाकीची वसूली करणे हे जिकिरीचे काम आहे. मयताचे दोन-चार वारस असतील तर त्यापैकी कोणीही स्वत: पुढे येऊन सहकार्य करण्याची वृत्ती क्वचितच दिसते. त्यासाठी व्यवस्थापक समितीला पुढाकार घेऊन वारस ठरविणे अत्यावश्यक आहे. अन्यथा काही प्रकरणात वसूली होण्यात विलंब होतो.

पृष्ठसंख्या: 
42
प्रकाशन वर्ष: 
2010
किंमत: 
रु.100
ISBN No.: 
978-8188209-29-3

।। श्री दत्तनामस्मरणम्।।

प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित
लेखक: 
प. पू. रंग अवधूत महाराज, नारेश्वर (गुजरात)
संक्षिप्त माहिती: 

नर्मदानदीच्या उत्तर तीरावर नारेश्वर येथे वास्तव्य करणा­या श्री दत्तपादारविन्दमिलिन्द ब्रह्मचारी प. पू. रंग अवधूत महाराज यांनी हे स्तोत्र लिहिले. ते लिहिण्याचा उद्देश म्हणजे मन:शांती मिळावी, चित्त स्थिर व्हावे हा आहे. प.पू. रंग अवधूत कृपापात्र श्री. अमृतलाल नाथाभाई मोदी यांनी हे स्तोत्र पुस्तकरुपाने छापून प्रकाशित केले. ही गोष्ट आहे श्री दत्तजयंती संवत 1983 ची. विद्वान पंडितांनी, संतांनी याचा लाभ घेतला.
आता या मूळ संस्कृतमधील स्तोत्राचा (108 श्लोकांचा) भावार्थ दत्तसंप्रदायातील भक्तांसाठी सादर केला आहे, पुणे येथील श्री. मधुकर गोरे, प. पू. रंग अवधूत स्वामी यांचे एक अनुग्रहित भक्त यांनी. यात मूळ संस्कृत श्लोक, त्याचा मराठी भावार्थ व निरूपण असा भाग आहे. सर्व दत्तभक्तांना तो आवडेल अशी आशा आहे.

पृष्ठसंख्या: 
280
प्रकाशन वर्ष: 
2010
किंमत: 
रु.75

बिल्डिंग बांधकाम व देखरेख - प्रक्टिकल हॅन्डबुक

प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित
लेखक: 
प्रमोद बेरी
संक्षिप्त माहिती: 

काहि देखण्या इमारती प्रत्येकाच लक्ष वेधून घेतात. ती इमारत एक असली तरी ती घडविण्यासाठी आर्किटेक्ट, लँन्डस्केप आर्किटेक्ट, बिल्डर्स, इंजिनिअर्स, साईट सुपरवायझर्स अशा प्रत्येकाचा मोठा वाटा असतो. या सर्वांच्या उत्तम समन्वयातून त्या इमारतीने आकार घेतलेला असतो. यातील साइट सुपरवायझर हा अत्यंत महत्वाचा दुवा ठरत असतो आणि प्रत्येकाशी तो संलग्न असल्याकारणाने तो अत्यंत महत्वाचा दुवाही ठरत असतो. बांधकाम सूरु करण्यापूर्वी, बांधकाम चालू असताना, नकाशे, बांधकाम साहित्य व काळ, काम, वेग या सगळ्याचा मेळ घालत दर्जा सांभाळण्याची जबाबदारी या साइट सुपरवायझरच्या कामावर आणि अनुभवावर अवलंबून असते. त्याला अधिक गुणवत्तापूर्व काम करता यावे यासाठी ही प्रभावी मार्गदर्शीका प्रमोद बेरी यांनी तयार केली आहे. यामध्ये छायाचित्रे, रेखाचित्रे, तक्ते, चेकलिस्ट, आॅफीस व साइटवर काम करताना लागणारी माहिती, टेंडर कसे भरावे, कामाचे नियोजन व चुका टाळण्यासाठी कुठे व कसे लक्ष द्यावे याची सविस्तर माहिती दिली आहे. विशेष म्हणजे ही माहिती मराठी व इंग्रजी भाषेत आहे. साइटवर काम करणाऱ्या पदवीका किंवा पदवीधारक इंजिनिअर्सनाही आपल्या साइटवरील इंजिनिअर्सना, सुपरवायझर्सना मार्गदर्शन करण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल.

पृष्ठसंख्या: 
420
प्रकाशन वर्ष: 
2013
किंमत: 
रु.800
Language/ भाषा
देवनागरी / मराठी
Roman / English